राज्य मराठी विकास संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक, तंत्रज्ञ व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती
राज्य मराठी विकास संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक, तंत्रज्ञ व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/११/२०१६. फीस - १०० रु. चा डी.डी. शैक्षणिक पात्रता - पदवी.