न्युक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये सहायक आणि स्टेनो पदाच्या एकुण 53 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 31/12/2016.
न्युक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये सहायक आणि स्टेनो पदाच्या एकुण 53 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 31/12/2016.
चलनी नोट मुद्रणालय, नाशिक कनिष्ठ कार्यालय सहायक भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
IIT बॉम्बे प्रकल्प संशोधन सहाय्यक भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर गट-क संवर्ग भरती 2017 करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा क्षयरोग केंद्र, सातारा विविध पदांची भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्या येत आहेत.
सिंडिकेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
एन.सी.ई.आर.टी प्राध्यापक भरती २०१७ एकूण २४० जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदे तासिका तत्वावर भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
जालना जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षकांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांची थेट मुलाखत.
इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती इंजिनिअर व केमिस्ट पदांची भरती साठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
नाशिक पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परभणी अंतर्गत विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती 2016 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या एकूण ४६८ जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वर्धा विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ( IIT ) बॉम्बे अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/11/2016 व 19/12/2016.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा हिंगोली विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांना मुलाखती साठी बोलावण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे.
रिसर्व बँक ऑफ इंडिया संशोधन पदे गट- ब भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशिक्षणार्थी पदाची भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
दूरदर्शन केंद्र, मुंबई स्ट्रेन्जर्स हे पदे महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांत भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 16/12/2016.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत अधिष्ठाता व संचालक पदाच्या एकूण ११ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०६.
महाराष्ट्र विद्युत नियामक अयोग्य, नियामक अधिकारी भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०१६.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, मुंबई भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण २१५ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्द्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC विविध अधिकारी पदांची भरती २०१७ साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नर्स व पॅरामेडिकल पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती जिल्हा उस्मानाबाद २०१६ ( उस्मानाबाद व तुळजापूर ) करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, उमरगा जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, भूम जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, कळंब जिल्हा उस्मानाबाद साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
बेस्ट उपक्रमात बस चालक पदाच्या एकूण 961 जागांची महाभरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 12/11/2016 ते 13/12/2016.
भाभा अणु संशोधन केंद्र पगारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ एकूण 168 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ' सार्वजनिक आरोग्य खाते ' या विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्य अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, ज़िल्हा परिषद सांगली विविध पदांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय तटरक्षक विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय नौदल नाविक क्रीडा कोटा भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.