महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित भरती
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १७/१२/२०१६. एकूण जागा - १६. पदाचे नाव - भूगर्भ तज्ञ सल्लागार - ०१ जागा, वास्तुविशारद - ०१ जागा, प्रकल्प अभियंता, विद्युत - ०४ जागा, प्रकल्प अभियंता, स्थापत्य - ०८ जागा, माहिती तंत्रज्ञ अभियंता - ०१ जागा, कम्प्युटर ऑपरेटर - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - एम.टेक, बी.इ, पदवी, बी.एस.सी ( comp ), अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्लॉट क्रं ८९-८९/अ, पोलीस अधिकारी भोजनगृह जवळ, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई - ४०००३०. सदर अर्ज लिखित किंवा टंकलेखित करून पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयात जमा करावा.