हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशिक्षणार्थी पदाची भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/१२/२०१६. एकूण जागा - २१५.पदाचे नाव - Aeronautical Engineering - ५० जागा, Mechanical Engineering - ५० जागा, Civil Engineering - १० जागा, Computer Science & Technology - ३० जागा, Electrical and Electronics Engineering - ४० जागा, Metallurgy - १० जागा, Avionics - १० जागा, Information Science & Engineering - ०५ जागा, Electronics & Communication Engineering - १० जागा. शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग पदवी.