रिसर्व बँक ऑफ इंडिया संशोधन पदे गट- ब भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १६/१२/२०१६. पदाचे नाव - संशोधन पदे गट - ब. एकूण जागा - ०४. शैक्षणिक पात्रता - पी.एच.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The General Manager, Reserve Bank of India Services Board, Third Floor, RBI Building, Opp. Mumbai Central Railway Station, Byculla, Mumbai - 400008