जिल्हा क्षयरोग केंद्र, सातारा विविध पदांची भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्या येत आहेत. अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक - २८/१२/२०१६. एकूण जागा - ०५. पदाचे नाव - वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - ०३ जागा, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक - ०१ जागा, वाहनचालक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवीधर, बारावी, दहावी. अर्ज मिळण्याचे ठिकाण - जिल्हा क्षयरोग केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, सातारा.