इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ( IIT ) बॉम्बे अंतर्गत विविध पदांची भरती.
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ( IIT ) बॉम्बे अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/11/2016 व 19/12/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी, बारावी. फीस - एस.सी, एस.टी, अपंग, महिला फीस नाही.