भारतीय नौदल नाविक क्रीडा कोटा भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १२/१२/२०१६. शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण, सहावी उत्तीर्ण. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi 110021