UPSC विविध अधिकारी पदांची भरती २०१७ साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०१६. एकूण जागा - 12. पदाचे नाव - सिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर - ०८ जागा, डेप्युटी डायरेक्टर - ०१ जागा, असिस्टंट डायरेक्टर - ०१ जागा, इकॉनॉमिक ऑफिसर - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी , पदव्युत्तर पदवी. फीस - २५ रु ( एस.सी, एस.टी, महिला,अपंग - फीस नाही )