राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा हिंगोली विविध पदांची भरती
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा हिंगोली विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांना मुलाखती साठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - १९/१२/२०१६. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - ०२ जागा, जिल्हा समन्वयक PPM - ०१ जागा, लेखापाल - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. फीस - ३०० रु. चा डी.डी. मुलाखत ठिकाण - जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली - ४३१५१३.