सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर गट-क संवर्ग भरती
सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर गट-क संवर्ग भरती 2017 करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 28/12/2016. एकूण जागा - 161. पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक - ०५ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०९ जागा, अधिपरिचारिक - ९६ जागा, औषध निर्माण अधिकारी - १६ जागा, प्रयोगशाळा सहायक - ०५ जागा, रक्तपेढी तंत्रज्ञ - ०४ जागा, क्षकिरण तंत्रज्ञ - २३ जागा, शस्त्रक्रिया गृहसहाय्क - ०२ जागा, वरिष्ठ लिपिक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता -बारावी , टायपिंग, पदवी, नर्सिंग, बी.एस.सी व इतर पदानुसार.फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु, मागास प्रवर्ग - १५० रु व माजी सैनिक - २३ रु.