एन.सी.ई.आर.टी प्राध्यापक भरती २०१७ एकूण २४० जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २५/१२/२०१६. पदाचे नाव - प्राध्यापक - ३६ जागा, सहयोगी प्राध्यापक - ७१ जागा, सहायक प्राध्यापक - १३३ जागा. शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात पी.एच.डी. व मास्टर डिग्री. फीस - ५०० रु. ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग - फीस नाही ).