बेस्ट उपक्रमात बस चालक पदाच्या एकूण 961 जागांची महाभरती.
बेस्ट उपक्रमात बस चालक पदाच्या एकूण 961 जागांची महाभरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 12/11/2016 ते 13/12/2016. शैक्षणिक पात्रता - ७ वी उत्तीर्ण व वाहन चालक बिल्ला. प्रवर्गानुसार जागा - अनुसूचित जाती -36 , अनुसूचित जमायची - 593 , विशेष मागास प्रवर्ग - 13 , उत्तर मागास वर्ग - 197 , खुला -122