महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत अधिष्ठाता व संचालक पदाच्या एकूण ११ जागांची भरती
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत अधिष्ठाता व संचालक पदाच्या एकूण ११ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०६. फीस - २०० रु. शैक्षणिक पात्रता - अधिष्ठाता - पी.एच.डी. सविस्तर माहितीसाठी pdf पहा.