महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, नियामक अधिकारी भरती
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, नियामक अधिकारी भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०१६. अर्ज पाठवण्याचा पत्ता - सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ व मजला, जागतिक व्यापार केंद्र, क्रं.१, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४००००५. एकूण जागा - ०३. शैक्षणिक पात्रता- B.E electrical / power. अनुभव ०३ वर्षे.