महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती इंजिनिअर व केमिस्ट पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती इंजिनिअर व केमिस्ट पदांची भरती साठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २१/१२/२०१६. एकूण जागा - ६१. पदाचे नाव - इंजिनिअर - ३१ जागा, केमिस्ट - ३० जागा. शैक्षणिक पात्रता - इंजिनिअर - इंजिनीरिंग डिग्री, इंजिनीरिंग डिप्लोमा. केमिस्ट - बी.एस.सी, एम.एस.सी, बी.टेक. फीस - ८०० रु. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Chief General Manager (HR), Maharashtra State Power Generation Co. Ltd., ‘Prakashgad’, Plot No. G-9, 2nd floor, Station Road, Bandra (East), Mumbai - 400 051