जालना जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षकांची भरती
मानव विकास मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षकांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांची थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - २३/१२/२०१६. पदाचे नाव - पूर्णवेळ शिक्षिका इंग्रजी व गणित. एकूण जागा - 04. शैक्षणिक पात्रता - बी.ए बी.एड, बी.एस.सी बी.एड. फीस - खुला प्रवर्ग - २०० रु व मागास प्रवर्ग - १०० रु. चा डी.डी. वय - १८ ते 35 वर्षे. मुलाखत ठिकाण - सर्व शिक्षा अभियान कक्ष, गटसाधन केंद्र इमारत जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर रेल्वे स्टेशन रोड जालना.