वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नर्स व पॅरामेडिकल पदांची भरती एकूण ८२ जागा
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नर्स व पॅरामेडिकल पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १४/१२/२०१६. एकूण जागा - ८२. पदाचे नाव - नर्स - ६० जागा, तंत्रज्ञ - १९ जागा, फिजिओथेरपिस्ट - ०२ जागा, फार्मासिस्ट - ०१ जागा. शैक्षणिक अर्हता - नर्स - १२ वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा. तंत्रज्ञ - १२ वी व डिप्लोमा. अर्ज पाठवण्याचा पत्ता - WCL Coal Estate, Civil Line Nagpur-440001.