महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, मुंबई भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०१६. एकूण जागा - ०७. शैक्षणिक अर्हता - पदवी. शुल्क - अमागास - ५२३ व मागासवर्गीय - ३२३ रु. वयोमर्यादा - ०१ मार्च २०१७ रोजी अमागास - ४० वर्षे व मागासवर्गीय - ४५ वर्षे.