भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वर्धा विविध पदांची भरती
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वर्धा विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २०/१२/२०१६. एकूण जागा - ०८. पदाचे नाव - रसायनी - ०२ जागा, अणुजैविक तंत्रज्ञ - ०१ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक - ०३ जागा, प्रयोगशाळा मदतनीस - ०२ जागा. शैक्षणिक पात्र - बी.एस्सी, MS - CIT , पदवी, बारावी, दहावी. फीस - खुला प्रवर्ग - २०० रु व मागास प्रवर्ग - १०० रु.