बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती 2016 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/12/2016. शैक्षणिक अर्हता - दहावी उत्तीर्ण. शुल्क - ओपन / ओबीसी - 400 रु व एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - 100 रु. वयोमर्यादा - 18 ते 26 वर्षे. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.