भाभा अणु संशोधन केंद्र पगारी प्रशिक्षणार्थी, लिपिक व तंत्रज्ञ भरती २०१७ एकूण 168 जागा
भाभा अणु संशोधन केंद्र पगारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ एकूण 168 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/१२/२०१६. पदाचे नाव - पगारी प्रशिक्षणार्थी - १५७ जागा, लिपिक - १० जागा, तंत्रज्ञ - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पगारी प्रशिक्षणार्थी - बारावी विज्ञान (phy , che , math ), दहावी ( विज्ञान व गणित ). लिपिक - पदवी, तंत्रज्ञ - दहावी व Boiler Attendant’s Certificate . फीस - १०० रु ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग, माजी सैनिक फीस नाही ). पगारी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधी - २ वर्षे. प्रथम वर्ष ६२०० रु व द्वितीय वर्ष ७२०० रु पगार प्रशिक्षण कालावधीत.