इंडियन बँक प्रोबेशनरी अधिकारी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२/१२/२०१६. पदाचे नाव - प्रोबेशनरी ऑफिसर. एकूण जागा - ३२४. शैक्षणिक पात्रता - पदवीधर. फीस - ओपन, ओबीसी - ६०० रु व एस.सी, एस,टी, अपंग - १०० रु. वय - ०१/०७/२०१६ रोजी २० ते २८ वर्षे.