जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, ज़िल्हा परिषद सांगली विविध पदांची भरती
जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, ज़िल्हा परिषद सांगली विविध पदांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १३/१२/२०१६. एकूण जागा - ७९. अर्ज जमा करण्याचे ठिकाण - जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत ३ रा मजला, जिल्हा परिषद सांगली. अधिक माहिती साठी pdf पहा.