ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण २१५ जागांची भरती
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण २१५ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्द्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/१२/२०१६. पदांचा तपशील - विधी अधिकारी - ०१ जागा, उद्यान तपासनीस - ०१ जागा, कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) - ०३ जागा, कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) - ०२ जागा, कनिष्ठ अभियंता ( ऑटोमोबाईल ) - ०१ जागा, विधी सहायक - ०७ जागा, विशेष शिक्षक - ०७ जागा, उपष्ठानाक अधिकारी - ०९ जागा, वाहन चालक - ७५ जागा, वायरमन - १२ जागा, फायरमन - ४७ जागा, वॉर्डडबॉय - ४४ जागा, लाईटचेकर - ०६ जागा. शैक्षणिक अर्हता - विधी अधिकारी - पदवी व एल.एल.बी. उद्यान तपासनीस - बी.एस.सी. ॲग्री किंवा डिप्लोमा इन ॲग्री. कनिष्ठ अभियंता - बी.ई. विधी सहायक - पदवी, एल.एल.बी. विशेष शिक्षक - पदवीधर. उप्श्थानक अधिकारी - पदवीधर. वाहन चालक - १० वी पास, जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना. वायरमन - आय.टी.आय. फायरमन - 12 वी, अग्निशामक पाठ्यक्रम उत्तीर्ण. वॉर्डबॉय - १० वी पास. लाईटचेकर - ७ वी पास. फीस - खुला प्रवर्ग - ८०० रु, मागास / इतर मागास प्रवर्ग - ४०० रु. माजी सैनिक फीस नाही.