पोलीस पाटील भरती जिल्हा उस्मानाबाद २०१६ ( उस्मानाबाद व तुळजापूर )
पोलीस पाटील भरती जिल्हा उस्मानाबाद २०१६ ( उस्मानाबाद व तुळजापूर ) करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १४/१२/२०१६. पदाचे नाव - पोलीस पाटील. एकूण जागा - १३१. शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण. वय - ३०/११/२०१६ रोजी २५ ते ४५ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ४०० रु व मागास प्रवर्ग - २०० रु. अर्ज करण्याचे ठिकाण - उप विभागीय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.