वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदे तासिका तत्वावर भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 23/12/2016. पदाचे नाव - अधिव्याख्याता. एकूण जागा - 19. शैक्षणिक पात्रता - M.Sc B.Ed, MA. अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद वाशीम.