भारतीय तटरक्षक विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी२४/११/२०१६ ते - १२/१२/२०१६. पदाचे नाव - जनरल ड्युटी, जनरल ड्युटी ( पायलट ), टेक्निकल ब्रँच,लॉ ( Law ), पायलट ( CPL ). शैक्षणिक अर्हता - जनरल ड्युटी - BE/B.Tech, जनरल ड्युटी ( पायलट ) - BE/B.Tech, टेक्निकल ब्रँच - BE/B.Tech,लॉ ( Law ) - पदवी, पायलट ( CPL ) - बारावी उत्तीर्ण.