पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, भूम जिल्हा उस्मानाबाद
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, भूम जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १४/१२/२०१६. पदाचे नाव - पोलीस पाटील. एकूण जागा - ९७. शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण. वय - ३०/११/२०१६ रोजी २५ ते ४५ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ४०० रु व मागास प्रवर्ग - २०० रु. अर्ज करण्याचे ठिकाण - उप विभागीय अधिकारी कार्यालय, भूम.