विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक अंतर्गत विधी अधिकारी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २१/१२/२०१६. एकूण जागा - ३४. पदाचे नाव - विधी अधिकारी ( वर्ग - ब ) - ०५ जागा, विधी अधिकारी - २९ जागा. शैक्षणिक पात्रता - कायदा पदवी व सनदधारक. अर्ज पाठवण्याचा पत्ता - विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, दक्षता इमारत, गडकरी चौक, नाशिक - ४२२००२.