सिंडिकेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर हे पदे भरण्यासाठी मणिपाल युनिव्हर्सिटी आणि NITTE युनिव्हर्सिटी मार्फत पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा अभ्यासक्रम २०१७-१८ प्रवेशासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २८/१२/२०१६. एकूण जागा - ४००. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - ओपन, ओबीसी - ६०० रु व एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु.