माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या एकूण ४६८ जागांची भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या एकूण ४६८ जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २०/१२/२०१६. शैक्षणिक पात्रता - ८ वी,१० वी, १२ वी, नर्सिंग डिप्लोमा. वय - ०१/०४/२०१६ रोजी १८ ते ३३ वर्षे. फीस - १०० रु, एस.सी, एस.टी, सर्पसन्ग, माजी सैनिक फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता - DGM
(HR-Rec.-NE), Recruitment Cell, Service Block- 3rd
Floor, Mazagon Dock Shipbuilders
Limited, Dockyard Road, Mumbai-400010