न्युक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये सहायक आणि स्टेनो पदाच्या एकुण 53 जागांची भरती
न्युक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये सहायक आणि स्टेनो पदाच्या एकुण 53 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 31/12/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता- Manager (HRM)
Kudankulam Nuclear Power Project (KKNPP), NPCIL, Kudankulam Site, Radhapuram Taluk, Tirunelveli District – 627 106, Tamilnadu , India.