मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. मध्ये प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण 34 जागांची भरती
मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. मध्ये प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण 34 जागांची भरतीसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 30/11/2016. शैक्षणिक पात्रता - सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिननीरिंग व GATE 2016 च्या निकालानुसार. अर्ज पाठवण्याचा इ-मेल - spo@mrvc.gov.in