महानिर्मिती वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती 2016
महानिर्मिती वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - ०८/१२/२०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधीक्षक - ०१ जागा, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी - ०४ जागा. शैक्षणिक पात्रता - MBBS . फीस - ओपन - ८०० रु व मागासवर्गीय - ६०० रु चा डी.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Chief General Manager (HR), Maharashtra State Power Generation Co. Ltd., ‘Prakashgad’, Plot No. G-9, 2nd floor, Station Road, Bandra (East), Mumbai – 400051