उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सहायक प्राध्यापक भरती २०१६-१७
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सहायक प्राध्यापक भरती २०१६-१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - ०८/१२/२०१६ व ०९/१२/२०१६. पदाचे नाव - सहायक प्राध्यापक. एकूण जागा - २६. शैक्षणिक पात्रता - मास्टर डिग्री ( संबंधित विषयात ), नेट, बी.ई, बी.टेक, एम.ई, एम.टेक. मुलाखत ठिकाण - Administrative Building, North
Maharashtra University, Jalgaon