परभणी जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागांची भरती
परभणी जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठजवण्याचा अंतिम दिनांक - ०९/१२/२०१६. पदाचे नाव - पॅनल तांत्रिक अधिकारी - ०७ जागा, सहायक कार्यक्रम अधिकारी - ०६ जागा, संगणक चालक - २१ जागा. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवी, बारावी.