MPSC विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016 एकूण 181 जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016 एकूण 181 पदांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. शुल्क - अमागास - 373 रु व मागास - 273 रु. परीक्षा दिनांक - 29/01/2017.