मध्य रेल्वे क्रीडा कोटा एकूण २१ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/१२/२०१६. शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण किंवा पदवी. फीस - ओपन / ओबीसी - ५०० रु आणि एस.सी, एस.टी, महिला, अपंग - २५० रु. वयाची अट - ०१/०१/२०१७ रोजी १८ ते २५ वर्षे.