सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा वैद्यकीय अधिकारी भरती 2016
सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा वैद्यकीय अधिकारी भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०६/१२/२०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी. एकूण जागा - ०८. शैक्षणिक अर्हता - एम.बी.बी.एस. शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - ३०० रु. चा राष्ट्रीयकृत बँकेचा डी.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा.