SSC स्टाफ सलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या एकूण 238 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SSC स्टाफ सलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या एकूण 238 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सामाजिक अंकेक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या एकूण 42 जागा भरण्यासाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सनाक्ष अथवा पोस्टाने पोहचण्याचा अंतिम दिनांक - 01/10/2016.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट ऑफिसर - 38 जागा व रिस्क मॅनेजर- 23 जागा एकूण 61 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लातूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदाच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया मध्ये एअरक्राफ्ट टेक्निशियन पदाच्या 961 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 30/09/2016.
मुंबई उच्च न्यायालय कायदा लिपिक पदाच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवरा कडून अर्ज पोस्टाने मगविन्यात येत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2017 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण, नाशिक एकूण 70 जागा भरण्यासाठी अर्हताधागाराक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
IBPS - अधिकारी व कार्यालयीन सहायक पदाच्या एकूण 16615 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोकण रेल्वेत सहायक लोको पायलट पदाच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC - वैद्यकीय अधिकारी , कामगारांचा मुख्य व विविध पदांच्या एकूण 66 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाच्या एकूण 28 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 80 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पोस्टाने किंवा कुरिअर ने पाठवण्याचा अंतिम दिनांक - 28/09/2016.
मध्य रेल्वे, मुंबई स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व रेडिओग्राफर पदाच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखत.
केंद्रीय जल आयोगामध्ये कुशल कार्य सहायक पदाच्या एकूण 111 जागा भरण्यासाठी अर्हताद्धारक इकचुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये गट-क पदाच्या एकूण 58 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
गुप्तचर विभागात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदाच्या एकूण 320 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका औरंगाबाद विविध पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत.
भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्रात नर्स पदाच्या 4 जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.
नाबार्ड भरती एकूण 85 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात भरलेला अर्ज मागविण्यात येत आहे.
नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, अमरावती एकूण 70 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, मुंबई एकूण 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लखूलेखक पदाच्या एकूण 63 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी 17/09/2016 रोजी विहित नमुन्यात अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण - ना.म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, ना.म. जोशी मार्ग, करी रोड स्टेशन जवळ, मुंबई 400011. मुलाखतीची वेळ सकाळी 11:00 ते 3:00.
UPSC अंतर्गत सहायक प्राध्यापक- 109 जागा व सहायक डायरेक्टर - 08 जागा एकूण 117 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अनु ऊर्जा विभाग, कनिष्ठ खरेदी सहायक / कनिष्ठ वखार व्यवस्थापक पदाच्या एकूण 84 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 1343 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तलाठी, लिपिक - टंकलेखक व इतर जागांची जिल्ह्यानुसार माहिती. जिल्ह्यानुसार माहिती पाहण्यासाठी अधिक माहितीवर क्लिक करा.
पंजाब नॅशनल बँक मध्ये अधिकारी पदाच्या एकूण 191 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 23/08/2016 ते 09/09/2016.
आदिवासी विकास, नागपूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/09/2016.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी विविध पदांच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून स्वहस्ते किंवा पोस्टाने दिनांक 07/09/2016 पर्यंत पाठवावेत किंवा जमा करावेत.
भारत सरकारची कंपनी एन.टी.पी.सी मध्ये विविध पदांच्या 94 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड प्रयोगशाळा सहायक - 06 जागा व प्रयोगशाळा परिचर - 02 जागा एकूण 08 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या एकूण 1315 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 12/08/2016 ते 06/09/2016. शैक्षणिक अर्हता - पदवी.
स्टेट बँक ऑफ इंडिया, विशेष पदावर अधिकारी पदाच्या एकूण 33 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 22/08/2016 ते 05/09/2016.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असिस्टंट ( फायर सर्विस ) पदाच्या 106 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 08/08/2016 ते 05/09/2016. फीस - 400 रु. सर्वांना. शैक्षणिक पात्रता - 10 वी + 3 वर्षे डिप्लोमा ( mechanical , automobile , fire ) किंवा 12 वी पास.
इंडियन नेव्ही भरती 2016 Draughtsman पदाच्या एकूण 486 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Flag Officer Commanding-in-Chief, (for Civilian Recruitment Cell), Headquarters Southern Naval Command, Kochi- 682 004.
बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशामक पदाच्या एकूण 774 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांची थेट भरती. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मूळ कागपत्रासहित यावे. मुलाखत दिनांक - 19/08/2016 ते 02/09/2016. मुलाखत ठिकाण - बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरिवली प्रादेशिक संदेश केंद्र, बोरिवली अग्निशमन केंद्र, डॉन बास्को हायस्कुलच्या जवळ, गोराई रॉड, मुंबई 400091
UPSC मार्फत सहायक प्राध्यापक व स्पेशियालिस्ट ग्रेड 3 पदाच्या एकूण 146 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन प-पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.