विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाच्या एकूण 28 जागा.
विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाच्या एकूण 28 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 28/09/2016. अर्ज करण्याचा पत्ता- विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती. शैक्षणिक पात्रता - कायदा पदवी व 5 वर्षे अनुभव. परीक्षा शुल्क - 500 रु. चा डी.डी.