UPSC मार्फत सहायक प्राध्यापक व स्पेशियालिस्ट ग्रेड 3 पदाच्या एकूण 146 जागा
UPSC मार्फत सहायक प्राध्यापक व स्पेशियालिस्ट ग्रेड 3 पदाच्या एकूण 146 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/09/2016. शैक्षणिक अर्हता - MBBS