IBPS - अधिकारी व कार्यालयीन सहायक पदाच्या एकूण 16615 जागा.
IBPS - अधिकारी व कार्यालयीन सहायक पदाच्या एकूण 16615 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 30/09/2016. फीस - ओपन / ओबीसी - 600 रु. आणि एस.सी / एस.टी / महिला / अपंग - 100 रु. शैक्षणिक पात्रता- पदवी.