जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी विविध पदांच्या एकूण 26 जागा.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी विविध पदांच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून स्वहस्ते किंवा पोस्टाने दिनांक 07/09/2016 पर्यंत पाठवावेत किंवा जमा करावेत. अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद परभणी. कार्यालय , जिल्हा परिषद सभापती क्वार्टरच्या पाठीमागे, स्टेशनरोड परभणी.