पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14 जागा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सनाक्ष अथवा पोस्टाने पोहचण्याचा अंतिम दिनांक - 01/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - मा. वैद्यकीय संचालक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, 2 रा मजला, पिंपरी 411018.