सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट ऑफिसर व रिस्क मॅनेजर पदाच्या 61 जागा.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट ऑफिसर - 38 जागा व रिस्क मॅनेजर- 23 जागा एकूण 61 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 14/09/2016 ते 30/09/2016. फीस - 500 रु. (एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही )