सामाजिक अंकेक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या एकूण 42 जागा
सामाजिक अंकेक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या एकूण 42 जागा भरण्यासाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 01/10/2016.