UPSC नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, मुंबई एकूण 120 जागा
नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, मुंबई एकूण 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यचा अंतिम दिनांक - 19/09/2016. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 300 रु व मागासप्रवर्ग - 150 रु.