स्वारातीम, नांदेड प्रयोगशाळा सहायक व परिचर पदाच्या एकूण 08 जागा.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड प्रयोगशाळा सहायक - 06 जागा व प्रयोगशाळा परिचर - 02 जागा एकूण 08 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक - 07/09/2016 रोजी कागदपत्रासह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण - मा. व्यवस्थापन परिषद कक्षा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. शैक्षणिक पात्रता- प्रयोगशाळा सहायक - पदवी ( विज्ञान शाखा ) व प्रयोगशाळा परिचर - बारावी ( विज्ञान ).